NCB : अनुसूचित जातीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण हलदर Sameer Wakhede यांच्या भेटीला, काय झाली चर्चा?
अनुसूचित जातीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी आज समीर वानखेडे यांनी यांची भेट घेतली. यावेळी समीर वानखेडे यांनी गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या धार्मीक आरोपांबाबत अरुण हलदर यांच्याशी चर्चा केली. काल सुध्दा या दोघांमध्ये भेट झाली असून यासंदर्भात समीर वानखेडे यांनी काही पुरावे अनुसूचित जातीचे राष्ट्रीय उपाध्यक्षांना सादर केले होते. या सर्व घडामोडींमुळे आता हे प्रकरण चांगलंच रंगलेलं दिसून येत आहे.
Tags :
Nawab Malik Shahrukh Khan Wankhede Sameer Wankhede Aryan Khan Bail Hearing Samir Wankhede Aryan Khan Latest Yasmeen Wankhede Prabhakar Sail Arun Haldar Arun Haldar Meets Sameer Wankhede Aryan Khan BaiAryan Khan Case Sameer Wankhede Caste Sameer Wankhede Religion