Gunaratna Sadavarte: गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा सदावर्तेंकडून नथुरामजी असा उल्लेख ABP
Continues below advertisement
एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राजकारणात एन्ट्री केलीय. सदावर्ते यांनी 'एसटी कष्टकरी जनसंघ' या संघटनेची स्थापना केली असून त्यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केली. सदावर्ते यांनी यावेळी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. राज्यभरात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. नव्या संघटनेची स्थापना करून सदावर्ते यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Politics St Entry Kamgar Vakil Gunaratna Sadavarte 'ST Kashtakari Jansangh' Official Announcement