Narayan Rane : उद्धव ठाकरे यांनी आमंत्रण दिल्यास नारायण राणे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार
Continues below advertisement
दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा आहेत.. याबाबत विचारलं असता राणेंनी काय म्हटलंय पाहूया.
Continues below advertisement