Uddhav Thackeray दुसरं काही करू शकत नाही, 'हे' त्यांच्या कारकीर्दीतलं सर्वोत्तम काम : Narayan Rane

Continues below advertisement

मुंबई : भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. मात्र त्यानंतर शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धीकरण केलं आहे. त्यामुळे शिवसेना-राणे यांच्यातील वादाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली असल्याचं दिसून येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram