Narayan Rane : नारायण राणे आज अलिबागमध्ये स्थानिक गुन्हे शाखेसमोर हजेरी लावणार ABP Majha
Continues below advertisement
नारायण राणे आज अलिबागमध्ये स्थानिक गुन्हे शाखेसमोर हजेरी लावणार, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संदर्भात राणेंच्या वादग्रस्त प्रकरणी हजर राहण्याचे आदेश, सकाळी 11 वाजता पोलिसांसमोर हजेरी लावण्याचे कोर्टाचे आदेश
Continues below advertisement