Nana Patole : MCA च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न?

Continues below advertisement

मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  असा संशय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केलाय. हा संशय व्यक्त करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांकडे बोट दाखवलंय. नाना पटोलेंनी एबीपी माझाशी बोलताना ही शंका व्यक्त केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram