Nana Patole on Kirit Somaiya : सेव्ह विक्रांतच्या नावानं पैसे गोळा करून राज्यपालांकडे दिलेच नाहीत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून किरीट सोमय्यांवर टीकास्त्र.. सेव्ह विक्रांतच्या नावानं पैसे गोळा करून राज्यपालांकडे दिलेच नाहीत. ही जनतेच्या पैशांची लूट, पटोलेंचा निशाणा.