Nashik : नाशिकमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांचा संघर्ष, आदीवासी पाड्यावरील महिलांचे हाल

Nashik : महाराष्ट्र ज्यावेळी झोपेची तयारी करत असतो त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील आदीवासी पाड्यावरील महिला पाण्याच्या शोधात भटकंती करत असतात.  आदिवासी भागात भीषण पाणी टंचाई जाणवू लागलीय. त्यामुळे रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात महिलांचा हंडाभर पाण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे,. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola