Nana Patole on Andheri East Bypoll : MCAसाठी अंधेरीची मॅच फिक्स?, शरद पवार,शेलारांकडे अंगुलीनिर्देश

Continues below advertisement

एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा संशय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. आणि हा संशय व्यक्त करताना त्यांनी शरद पवार आणि आशिष शेलार यांच्याकडे अंगुलीनिर्देश केलंय. नाना पटोलेंनी एबीपी  एक्स्क्लुझिव्ह मुलाखत देताना कोणता संशय उफस्थित केलाय पाहुयात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram