Nana Patole on Dhirendra Shastri : धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका- नाना पटोले

Continues below advertisement

 धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका- नाना पटोले, नाना पटोलेंची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी, 'संताचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही'

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram