Kisan Long March : आम्हाला लेखी आश्वासन मिळेपर्यंत मागे हटणार नाही, शेतकरी मागण्यांवर ठाम
Continues below advertisement
Kisan Long March : आम्हाला लेखी आश्वासन मिळेपर्यंत मागे हटणार नाही, शेतकरी मागण्यांवर ठाम
वाशिंद मैदानात जे पी गावित आणि इतर नेत्यांची बैठक सुरु. मोर्चा मुंबई विधानभवनाच्या दिशेने रवाना होण्याच्या तयारीत.
Continues below advertisement