Nalasopara News : रस्त्यात तलवार दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न , व्हिडिओ व्हायरल
abp majha web team
Updated at:
06 Aug 2023 07:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनालासोपाऱ्यातील संतोषभूवन परिसरात भर वस्तीत एक तरुण हातात तलावर घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओच्या आधारे पेल्हार पोलिसांनी तलवार बाळगणाऱ्या टोळीतील 4 जणांना अटक केलीय., 5 तलवारी, 4 खंजीर, 18 कोयते आणि एक बोलेरो पिकअप गाडी असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.