Nair Hospital Case : नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणी डीन मेढेकर यांची बदली

Continues below advertisement

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणी डीन मेढेकर यांची झाली बदली. प्रकरणाची चौकशी करण्याची विशेष चौकशी समिती नेमण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश.

नायर रुग्णालयातील लैंगिक छळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समितीची स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

रुपाली चाकणकर  

नायरमधील प्राध्यापकाच्या निलंबना कारवाईला दिरंगाई झाली

नायरच्या डीन कारवाई तातडीने करणं अपेक्षीत होतं 

डीनवर कडक कारवाई होईल

सुप्रिया सुळे 

बी एम सी हॉस्पिटलमध्ये वारंवार घटना घडत आहेत,पारदर्शकपणे निर्णय प्रक्रिया करून कोणीही अत्याचार करणाऱ्या व्यक्ती असतील फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा,एन्काऊंटर वगैरे करू नका व्यवस्थित काम करा अशी माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे भर चौकात फाशी द्या सगळ्यांसमोर त्याशिवाय हा विषय संपणार नाही वर्दीचा धाक देशात राहिला नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram