Naigaon Cha Raja Dadar : नायगावच्या राजाचा थाट, पर्यावरणपुरक गोष्टींचा वापर करत साकारला महाल

सध्या देशभरासह राज्यात गणेशोत्सवाचं वातावरण आहे. मुंबईचा गणेशोत्सव हा सर्वत्र प्रसिद्ध आहे. आकर्षक मूर्ती, डोळ्यांचं पारणं फेडणारे देखावे. अनेक मंडळं साकारत असतात. दादरच्या नायगाव स्प्रींग मील कंपाऊंड सार्वजनीक गणेशोत्सव मंडळातील बाप्पाचं दर्शन आता आपण घेणार आहोत. या मंडळानं पर्यावरणपुरक गोष्टींचा वापर करुन एक काल्पनिक महाल साकारलाय. या महालात गणपती बाप्पाची रुपंही दाखवण्यात आलीये

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola