CAA Protest | नागपाड्याला शाहीनबागचं स्वरूप, महिलांच्या ठिय्या आंदोलनाचा पाचवा दिवस | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jan 2020 06:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एकीकडे दिल्ली च्या शाहीनबाग परिसरात महिलांचे गेले काही दिवस सीएए आणि एनआरसी विरोधात अविरत आंदोलन सुरू असताना मुंबई मधील महिला देखील यातून प्रेरित होऊन रस्त्यावर उतरल्या आहेत.मुंबई सेंट्रल येथील नागपाडा विभागात रात्री पासून शेकडो महिलांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.