Kolhapur Corparator Kiss | कोल्हापूर महापालिकेत 'मुका घ्या मुका' ! विरोधी नगरसेवकाकडून सत्ताधाऱ्याचा किस | ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात... आज एका नगरसेवकाने दुसऱ्या नगरसेवकाचं चुंबन घेतलं... विरोधी गटातले नगरसेवक कमलाकर भोपळे हे सत्ताधाऱ्यांच्या बाकांवर आले... आणि त्यांनी सत्ताधारी गटाच्या शारंगधर देशमुख यांचा मुका घेतला... अचानक झालेल्या या प्रकाराने एकच हशा पिकला आणि त्याची खमंग चर्चा दिवसभर महापालिकेत सुरु होती...
Continues below advertisement