MVA MahaMorcha : मविआचा शिंदे - फडणवीस सरकारविरोधात १७ डिसेंबरला मुंबईत महामोर्चा

Continues below advertisement

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि महापुरुषांबाबत भाजप नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानांविरोधात मविआने महामोर्चाची घोषणा केलीय. येत्या १७ डिसेंबरला मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं जाणार आहे. या मोर्चासाठी विरोधी पक्षांसह, महाराष्ट्र प्रेमी संघटनांनी उपस्थित राहावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय. दरम्य़ान गुजरातेत भाजपच्या विजयावरून मविआ नेत्यांनी मोदींवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेत निवडणूक जिंकली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. शिवाय महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर कोणतीच भूमिका न घेतल्यामुळे   शिंदे-फडणवीस सरकारवरही ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram