MVA Morcha Police Security : महाविकास आघाडीचा मोर्चा, बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा

MVA Morcha Police Security : महाविकास आघाडीचा मोर्चा, बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा

महाविकास आघाडीचा महामोर्चा चोख पोलिस बंदोबस्तात पार पडणार आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चाला २ ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यात २ अतिरिक्त पोलिस आयुक्त ४ ते ५ पोलिस उपायुक्त, बंदोबस्त हाताळणार आहे. मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही या अनुशंगाने स्थानिक परिसरात पोलिस आवाहन करणार आहेत. तसेच मोर्चात  SRPF च्या वाढीव तुकड्याचाही बंदोबस्त लावण्यात येणार.  ड्रोनच्या माध्यमातून पोलिस मोर्चावर लक्ष ठेवणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola