MVA Morcha : मुंबई पोलिसांची विनंती मविआकडून मान्य, क्रूडास मिल ते टाइम्स ऑफ इंडियापर्यंतच मोर्चा
निलेश बुधावले, एबीपी माझा
Updated at:
14 Dec 2022 11:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई पोलिसांची विनंती मविआकडून मान्य , १७ डिसेंबरला रिचर्डसन क्रूडास मिल ते टाइम्स ऑफ इंडियापर्यंतच मोर्चा , मविआनं जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत मागितली होती परवानगी