MVA Sabha BKC : महाविकास आघाडीची मुंबईत सभा, नेते मंडळी, कार्यकर्त्यांची कशी आहे व्यवस्था?
MVA Sabha BKC : महाविकास आघाडीची मुंबईत सभा, नेते मंडळी, कार्यकर्त्यांची कशी आहे व्यवस्था?
मुंबईतल्या बीकेसी मैदानावर आज महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा होतेय. याची प्रचंड उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या जोरदार सभा झाल्यात. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या या सभेच्या निमित्ताने राजधानी मुंबईत जोरदार मविआ जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते या सभेत भाषण करणार असले तरी सर्वांचं लक्ष उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लागलंय.