Kolhapur Temple : करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी

Continues below advertisement

सलगच्या सुट्ट्यांमुळे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे... शनिवारपासून सुट्टी असल्यामुळे भाविक देवदर्शन आणि पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत... कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर अंबाबाई आणि जोतिबाचे दर्शन घेऊन भाविक पर्यटनासाठी पुढे जात आहेत.... अंबाबाईच्या दर्शनाला दररोज सुमारे 75 हजार भाविक येत असल्याचा अंदाज देवस्थानानं व्यक्त केला आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram