Aurangabad Robbery | प्रवाशांनो सावधान! लुटमारीच्या उद्देशानं रिक्षा घातली अंगावर | ABP Majha
रात्री अपरात्री प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की बघा. कारण औरंगाबादेत एका रिक्षाचालकानं एका प्रवाशाला लुटण्य़ाचा प्रयत्न केलाय. लुटमारीचा हा प्रसंग बघितला तर तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.