Mumbra Bypass : कामासाठी मुंब्रा बायपास एक महिन्यासाठी वाहतुकीसाठी बंद
abp majha web team
Updated at:
01 Apr 2023 04:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकामासाठी मुंब्रा बायपास एक महिन्यासाठी वाहतुकीसाठी बंद. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, भिवंडी अश्या एम एम आर क्षेत्रातील वाहन चालकांचा त्रास वाढणार