Sanjay Raut Threat Case : गृहमंत्र्यांना झेपत नसेल तर राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेंची टीका
Continues below advertisement
Sanjay Raut Threat Case : गृहमंत्र्यांना झेपत नसेल तर राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेंची टीका
संजय राऊत यांना तात्काळ झेड प्लस सेक्युरिटी द्यावी आणि झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिलीये... यावर फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement