
Coronavirus | सिद्धिविनायक मंदिराकडून भाविकांसाठी सॅनिटायझरची सोय
Continues below advertisement
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील अनेक देवस्थानांनी आपल्या यात्रा आणि कार्यक्रम रद्द केलेत. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर परिसरातही कोरोनाबाबत खबरदारी घेतली जातेय. तर त्याबाबत सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी काय माहिती दिलीए, पाहूयात-
Continues below advertisement