Coronavirus | पुणे, पिंपरी चिंचवडच्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
Continues below advertisement
पुण्यात सर्वाधिक ११ कोरोनाग्रस्त असल्यानं शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, दहावी, बारावी बोर्ड परीक्षा मात्र वेळापत्रकानुसार होणार
Continues below advertisement