Mumbaikars Reaction On Dasara Melava : ठाकरे की शिंदे? मुंबईकर कुणाच्या दसरा मेळाव्याला जाणार?
यावर्षी इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होतायेत एक ठाकरे गटाचा दुसरा शिंदे गटाचा, दोन्ही मिळावे वेगळ्या मैदानावर जरी होत असले तरी जवळपास एकाच वेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे भाषण होणार आहे. त्यामुळे जेव्हा दसरा मेळावे दोन होतायेत ..तेव्हा सर्वसामान्यांना कोणाच्या दसरा मेळाव्यात जायला आवडेल ? किंवा यावर्षी कोणाच भाषण त्यांना ऐकायला आवडेल... उद्धव ठाकरे यांचे भाषण की मग एकनाथ शिंदे यांचे भाषण ? शिंदे गटाचा मेळावा की मग ठाकरे गटाचा मेळावा ? या संदर्भात मुंबईकरांना नेमकं काय वाटतं
Tags :
Speech Gathering Maidan Mumbai Shiv Sena : Uddhav Thackeray Shinde Group Thackeray Group Dussehra Gathering Eknath Shinde