IIT Bombay मध्ये महिला हॉस्टेलच्या बाथरुममध्ये पाहताना एकजण अटकेत, विदयार्थिनीनं एकाला पकडलं
abp majha web team
Updated at:
20 Sep 2022 06:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहिला हॉस्टेलच्या बाथरुममध्ये पाहताना एकजण अटकेत. आयआयटी बॉम्बेच्या महिला हॉस्टेलमधील घटना. बाथरुम खिडकीतून पाहताना मुलीनं एकाला पाहिलं. नाईट कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्याला अटक. विद्यार्थीनींच्या तक्रारीनंतर व्यक्तीला अटक