23 september 2022 ला Nager -Beed रेल्वेचा शुभारंभ, CM Shinde ,फडणवीस दानवेंच्या उपस्थितीत कार्यक्रम

Continues below advertisement

२३ सप्टेंबरला नगर-बीड रेल्वेचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री दानवेंच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ आष्टीमध्ये होणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram