Yes Bank Crisis | रिझर्व्ह बँकेचे येस बँकेवर निर्बंध

Continues below advertisement
रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय येस बँकेतून खातेदारांना 50 हजारापेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. केंद्र सरकारनं तसं परीपत्रकच काढलंय. केंद्राच्या या आदेशाची काल संध्याकाळपासून अंमलबजावणी सुरु झाली असून 3 एप्रिलपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.  आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी येस बँकेचे शेअर विकत घेऊ शकते. दरम्यान, निर्बंधांंमुळं ग्राहकांमध्ये घबराट असून, काही ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी मध्यरात्रीच एटीएममध्ये धाव घेतली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram