Sion Flyover Repair Work | सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा काम 9 मार्चपर्यंत सुरु राहणार
मुंबईत सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा काम सुरू असल्याने 5 मार्च ते 9 मार्च रात्री 10 ते सकाळी 6 वाजे पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक ठेवण्यात आले आहे.वाहतुकीच्यादृष्टीने उड्डाणपुलाचे महत्त्व लक्षात घेता आठवड्यातील केवळ चार दिवस बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येईल.एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाकडून मंजूर करण्यात आले आहे.त्यामुळे, वाहनचालकांची गैरसोय होणार नाही यासाठी एप्रिलअखेर पर्यंत काम पूर्ण होईल.