Mumbai world Cup Fans : मुंबईत विश्वचषकातील अंतिम सामन्याचा जल्लोष, मुंबईकर हॉटेलमध्येही पाहतायत मॅच
Continues below advertisement
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकातील अंतिम सामना अहमदाबादमध्ये सुरू असला तरीही. मुंबईतही तिथकाच जल्लोष पाहायला मिळतोय.. अनेक मुंबईकर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मॅच पाहण्याचा आनंद लुटतोय...
Continues below advertisement