मुंबईत गोरेगावमध्ये Leopard च्या हल्ल्यात महिला सुदैवानं बचावली, हल्लेखोर बिबट्या CCTV मध्ये कैद
Continues below advertisement
मुंबईतील गोरेगावातील आरे कॉलनीत एका वृद्ध महिलेवर काल बिबट्यानं हल्ला केला. महिलेवर हल्ला करतानाची बिबट्याची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. गोरेगावच्या आरे कॉलनीतील सीईओ कार्यालयाबाहेर रात्रीच्या वेळी 64 वर्षीय महिला बसलेली होती. त्या वेळी या महिलेवर बिबट्यानं हल्ला केला. सुदैवानं महिलेनं काठिच्या मदतीनं बिबट्याला पळवून लावलं.
Continues below advertisement