Aaditya Thackeray on Electric Buses : मुंबईमध्ये 1 हजार 900 इलेक्ट्रिक बसेस सुरु करणार
Continues below advertisement
2025 पर्यंत 25 ते 30 टक्के वाहनं ही इलेक्ट्रिक. असतील तसंच मुंबईमध्ये 1 हजार 900 इलेक्ट्रिक बसेस सुरु करणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी 9 रुपये प्रति किलोमीटर खर्च लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे..
Continues below advertisement
Tags :
Aaditya Thackeray Aaditya Thackeray Ev Aaditya Thackeray Tesla Aaditya Thackeray Electric Bus Aaditya Thackeray Electric Vehicle