
Mumbai ला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत 48 टक्के पाणीसाठा, मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द होणार
Continues below advertisement
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सातही तलावांत साठवण क्षमतेच्या 48 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला दररोज होणारा पाणीसाठा पाहता हे पाणी जानेवारीपर्यंत पुरणारे आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास मुंबईत सुरू असलेली 10 टक्के पाणीकपात रद्द होणार आहे.
Continues below advertisement