BMC | मुंबई महापालिकेत 680 कोटींचा पाणी घोटाळा, दोन अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखली | ABP Majha
मुंबई महापालिकेत ६८० कोटींचा घोटाळाल केल्याच्या आरोपावरून दोघांची पदोन्नती रोखण्यात आली आहे.
महापालिकेकडून मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये २ पाण्याच्या लाईन देण्यात आल्या होत्या. या लाईनमधून मर्यादेपेक्षा जास्त पाणी पुरवठा करण्यात आल. हे पाणी गेली १७ वर्षे मुंबईबाहेरून येणाऱ्या बोटींना जास्त किंमतीत विकलं जात होतं, ज्यातूनच तब्बल ६८० कोटींची घोटाळा झाल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्षांनी केली. याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही पालिका प्रशासनाला दिले आहेत.