Mumbai : मुंबईत सायन पूल बंद, वाहतुकीचा खोळंबा
Continues below advertisement
मुंबईत सायन, कुर्ला, वडाळा या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. त्यामुळे सायनचा पूल बंद करण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
Continues below advertisement