Mumbai Water Issue : आजच्या घडीला मुंबईत केवळ 43 टक्के पाणीसाठा शिल्लक
abp majha web team
Updated at:
28 Feb 2024 01:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Water Issue : आजच्या घडीला मुंबईत केवळ 43 टक्के पाणीसाठा शिल्लक मुंबईवर पाणीकपातीचं गंभीर संकट, मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्याचा जलखात्याचा प्रस्ताव, पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ ४३ टक्के पाणीसाठा