SARTHI Meeting | सारथीच्या बैठकीविषयी विनोद पाटील यांनी काय सांगितलं?
मंत्रालयात आयोजित सारथीच्या बैठकीत आज प्रचंड गोंधळ झाला. संभाजीराजे छत्रपती यांना तिसऱ्या रांगेत बसवल्याने मराठा समाज समन्वयक नाराज झाले. यावरुन त्यांनी गोंधळ घातला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. या बैठतीत नेमकं काय झालं, मराठा समाजाची मागणी काय, याबाबत विनोद पाटील यांनी माहिती दिली.
Tags :
SARTHI Meeting Maratha Samaj Samanvay Samiti Sarthi Vinod Patil Sambhaji Raje Chhatrapati Ajit Pawar