Vikas Dubey Arrested | कानपूरमध्ये पोलिसांचं हत्याकांड घडवणाऱ्या विकास दुबेने आत्मसमर्पण केलं?

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा कुख्यात गुंड विकास दुबेला अखेर अटक करण्यात आला आहे. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून पोलिसांनी विकास दुबेला अटक केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola