City Centre Mall Fire | मुंबईच्या सिटी सेंटर मॉलमध्ये अग्नितांडव, आग लागल्यानंतरचा व्हिडीओ 'माझा'कडे
दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये काल रात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, अद्याप आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. या आगीत मॉलमध्ये अडकलेल्या 400 हून अधिक नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तर आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे.