Vegetable Price Hike | भाज्यांचे दर गगनाला; ग्राहकांचा खिसा फाटला, शेतकऱ्यांचा रिकामा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Oct 2020 10:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Vegetable Price Hike | भाज्यांचे दर गगनाला पोहोचले आहे. वाढलेल्या दराने ग्राहकांचा खिसा फाटला आहे पण शेतकऱ्यांना मात्र याचा कोणताही फायदा होताना दिसत नाही.