Udyanraje Bike Ride | कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर उदयनराजेंची बाईक रायडिंग

Continues below advertisement
उदयनराजेंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. उदयनराजे भोसले एका बाईकवरुन साताऱ्यातील त्यांच्या जलमंदिराच्याच आवारातून रस्त्यापर्यंत बाईक रायडिंग करताना दिसत आहेत. राजघराण्यातील उदयनराजेंची जशी क्रेझ आहे, तसंच काहीसं उदयनराजेंनी बाईक रायडिंगमधून दाखवण्याचा प्रयत्न केला. उदयनराजेंचे चाहते जेव्हा नवीन बाईक विकत घेतात तेव्हा ते उदयनराजेंना जरुर दाखवायला येतातच. शिवाय गाडीत काही वेगळं केलं असेल तरीही ते उदयनराजेंना दाखवायला येतात. असच काहीसं गुरुवारी (22 ऑक्टोबर) घडले. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram