coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मेट्रोत गर्दी कमी
मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी कमी गर्दीचं आवाहन केलंय. त्यानंतर आता आज कुर्ला, वांद्रे, दादर स्थानकात आज नेहमीच्या तुलनेत गर्दी कमी आहे. पण कामानिमित्तानं लोक लोकलचा प्रवास करतानाही दिसत आहेत. थोड्या फार फरकानं मेट्रो आणि बसची स्थितीही तीच आहे.