Mumbai Vaccine : 1 ऑगस्टपासून मुंबईत घरोघरी लसीकरणाला सुरुवात, ज्येष्ठ नागरिकांना होणार लाभ
Continues below advertisement
1 ऑगस्टपासून मुंबईत घरोघरी लसीकरणाला सुरुवात होणार असून त्याचा फायदा 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.
Continues below advertisement