Mumbai Vaccination: मुंबईत लसीकरणासाठी नाईट शिफ्ट, रात्री 11 वाजेपर्यंत लसीकरण ABP Majha

Continues below advertisement

मुंबईत मुदत संपूनही दुसरा डोस घेतलेला नसेल तर, ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. पालिका प्रशासनाने याबाबत नियमावली जाहीर केली आहे. उद्यापासून ही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram