Vaccination : मुंबईकरांना मोठा दिलासा!मुंबईत 270केंद्रांवर आजपासून 100टक्के वाॅक इन लसीकरण ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतील २७० लसीकरण केंद्रांवर आजपासून १००% लसीकरण वॉकइन पद्धतीनं होणार आहे. मुंबईतील प्रत्येक प्रभागात महापालिकेनं लसीकरण केंद्र सुरु केलीयेत. उर्वरित ४४ लसीकरण केंद्रांवर केंद्रावर ५०% ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ५०% वॉकइन पद्धतीनं लसीकरण होणार आहे...
Continues below advertisement
Tags :
Corona Vaccination Maharashtra Corona Mumbai Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Mumbai Vaccination ABP Majha Mumbai Corona Cases: Mumbai Vaccination Drive ABP Majha Video Mumbai Walk-in Vaccination