Mumbai Vaccination Drive : मुंबईतील लसीकरण आजही बंद राहणार
निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
10 Jul 2021 10:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकालपासून मुंबईतील लसीकरण ठप्प, अपुऱ्या लसींअभावी आजही लसीकरण बंद; कल्याण-डोंबिवलीतल्या लसीकरणालाही ब्रेक