Mumbai Vaccination Drive : मुंबईतील लसीकरण मोहिमेला 'ब्रेक'; लस तुटवड्यामुळे आज लसीकरण बंद
निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
01 Jul 2021 11:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईकरानो, आज सकाळी लवकर उठून पटापट आवरुन लस घेण्यासाठी जाणार असाल तर, जरा थांबा. उगाच निराशा करुन घेऊ नका. कारण आज मुंबईत लसीकरण बंद असणार आहे. पुरेशा लस साठ्याअभावी आज रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे.