Mumbai Vaccination Drive : BKC कोविड सेंटर बाहेर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा

Continues below advertisement

एकीकडे केंद्रीय आरोग्य खात्याने नागरिकांना १०० दिवस सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनीही लसीकरणाचा सल्ला दिलाय. मात्र लशीच्या मर्यादित साठ्यामुळे मुंबईत पुन्हा लसीकरणाचा गोंधळ उडालाय. मुंबईच्या बीकेसी कोविड सेंटरबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्यात. पहाटे पाचपासून नागरिक रांगेत उभे आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram